शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजपने जठारांना तिकीट का दिले ?

By admin | Updated: July 7, 2016 00:52 IST

नीतेश राणे : गोगटेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

देवगड : गोगटे घराण्याकडे २५ वर्षे आमदारकी होती. मात्र, अजित गोगटे विजयी आमदार असताना त्यांना तिकीट न देता भाजपने प्रमोद जठार यांना तिकीट दिले याचे अजित गोगटे यांनी आत्मपरीक्षण करावे. जर आपण एवढे कार्यकर्तृृत्ववान आमदार होतात तर प्रमोद जठार यांचा विचार करण्याची गरज पक्षाला का लागली, असा सवाल आमदार नीतेश राणे यांनी विचारला आहे. नीतेश राणे म्हणाले, केवळ रस्ते हा विकास नाही तर ती मूलभूत सुविधा आहे. मी कायम हेच सांगत आहे. यानंतर खरी विकासाला सुरुवात होते. आप्पा गोगटे यांच्याबद्दल व्यक्तिगत आदर आहे. मात्र, भाजपचा देवगड मतदारसंघातील २९ वर्षांच्या कार्यकालाचे आत्मपरीक्षण जरूर करा. मी जनतेमधून फिरून संवाद साधत असतो. यावेळी जनता पाणी मागते, विजेची सोय मागते. आपल्याजवळ असणारी जामसंडे बौद्धवाडी गेली पन्नास वर्षे सिंंगल फेजवर होती. मी दोन महिन्यांत त्यांची विजेची समस्या दूर केली आहे. तुमचा जनतेशी संवाद राहिला नाही म्हणून तुमचा पराभव झाला. कोकणमाती या संस्थेने समाजातील विविध गुणी व्यक्तींचा सत्कार केला आहे. समाजातील ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्या गोष्टींना चांगले म्हणायला शिका. प्रत्येक वेळी राजकारण आणू नका. तारामुंबरी पुलासाठी माजी खासदार नीलेश राणे यांनी केंद्रीय मार्ग निधीकडे शिफारस करून निधी आणला. आनंदवाडी प्रकल्प व विजयदुर्ग बंदर यांची आखणी व प्राथमिक मंजुरीवेळी नारायण राणे हे मंत्री होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या कार्यकालात ही कामे झाली आहेत. दुसऱ्याने केलेला विकास हा आपण केला असे म्हणून जनतेला फसविण्याचे दिवस गेले. बागायतदारांना नुकसानभरपाई नाही, सी-वर्ल्ड, विमानतळाचा प्रश्न अधांतरी आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवा. पत्रकार परिषदा घेऊन टीका करण्यापेक्षा काम करणे पसंत करणार आहे, असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)