शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

होडावडा सरपंचांचे उपोषण

By admin | Updated: July 9, 2015 21:35 IST

पाणी योजना वीज जोडणी : पंधरा दिवसांत जोडणार

वेंगुर्ले : होडावडा नळपाणी योजनेकरिता मंजूर विद्युत ट्रान्स्फॉर्मरसह वीज जोडणी तत्काळ पूर्ण करण्याबाबत वेंगुर्ले वीज मंडळाला निवेदनाद्वारे कळवूनही जोडणी न केल्याने बुधवारी होडावडा सरपंचासहित ग्रामस्थांनी वेंगुर्ले वीज मंडळ कार्यालयासमोर उपोषण केले. मात्र, काँग्रेस तालुकाध्यक्ष मनीष दळवी यांच्या मध्यस्थीने वीज कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सागर हुजरे यांनी पंधरा दिवसांत वीज जोडणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.वेंगुर्ले वीज कंपनी कार्यालयासमोर होडावडा नळपाणी योजनेकरिता मंजूर विद्युत ट्रान्स्फॉर्मरसह विद्युत जोडणी तत्काळ पूर्ण न केल्याने बुधवारी होडावडा सरपंच राजबा सावंत, ग्रामपंचायत सदस्य रूपल परब, राजाराम पावणोजी, ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष मनीष दळवी, होडावडा सोसायटी अध्यक्ष दिगंबर दळवी, सदस्य विजय होडावडेकर, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, माजी उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडिस, शहर उपाध्यक्ष प्रशांत आजगावकर, एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष मारुती दोडशानट्टी, युवक विभागीय अध्यक्ष पप्पू परब, सायमन आल्मेडा, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.ही योजना दोन वर्षापूर्वी मंजूर होऊनही वीजजोडणी आजतागायत पूर्ण झालेली नाही.उपोषण स्थगितबुधवारी वीज कंपनीचे अधिकारी हुजरे यांनी मंजूर योजनेच्या वर्क आॅर्डर संदर्भातील कागदपत्रे कार्यालयातून गहाळ झाल्याची माहिती देताच, उपोषणकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर येत्या पंधरा दिवसांत कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर वीज जोडणी करण्याचे आश्वासन हुजरे यांनी दिले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले.