शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीकरांच्या आंदोलनाआधीच महामार्गाचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 17:06 IST

महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा आम्ही कणकवलीकरांनी दिला होता. कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे, तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले आहे.

ठळक मुद्देधुळीच्या त्रासापासून मुक्तता कळशीतून रस्त्यावर पाणी ओतण्याचे आंदोलन स्थगित

कणकवली : महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा आम्ही कणकवलीकरांनी दिला होता. कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे, तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले आहे.

कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर सिमेंट, खडीची प्रचंड धूळ उडत असल्याने वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले होते. महामार्ग ठेकेदाराला पाणी मारण्याचे आवाहन करून देखील टँकरच्या माध्यमातून पाणी आणले जात नव्हते. त्यामुळे संपूर्ण कणकवलीकरांनी आम्ही कणकवलीकर या संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत आज महामार्गावर कळशीतून पाणी ओतण्याचा इशारा दिला होता.

मात्र कणकवलीकरांच्या या आंदोलनापूर्वीच मध्यरात्री महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे शहरवासीयांची धुळीतून काहीशी मुक्तता झाली आहे. तर आम्ही कणकवलीकरांनीही आपले आंदोलन स्थगित केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग