शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

हेवाळेकर प्रकरणाची चौकशी सुरू

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

परमानंद हेवाळेकरांनी मंत्रालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेत चौकशीचे आदेश दिले होते.

कुडाळ : गावाने वाळीत टाकल्याचे सांगत न्याय मिळविण्यासाठी मंत्रालयासमोर गणेशमूर्ती घेऊन उपोषणाला बसलेल्या परमानंद सावळाराम हेवाळेकर याने प्रशासन दरबारी दिलेल्या तक्रार अर्जाबाबत रत्नागिरी पोलिसांचे पथक कुडाळ पोलिसांच्या साह्याने तपास प्रकिया राबवत असून, शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी हेवाळेकर याला घेऊन महादेवाचे केरवडे येथे तपास केला. मात्र, तपासाची नेमकी दिशा सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे.दरम्यान, हेवाळेकर याने मंत्रालयासमोर ठेवलेल्या गणेश मूर्तीचे महादेवाचे केरवडे येथे शुक्रवारी पाचव्या दिवशी पोलिस बंदोबस्तात विसर्जन केले.परमानंद हेवाळेकरांनी मंत्रालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्या आदेशाप्रमाणे रत्नागिरी येथील विशेष पोलिस पथक कुडाळ व महादेवाचे केरवडे परिसरात तळ ठोकून आहे. परमानंद हेवाळेकर याने आतापर्यंत प्रशासनाकडे केलेल्या सर्व (पान ९ वर)प्रकरणाचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांनाहेवाळेकर यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारअर्ज दिले आहेत. त्यामुळे या तक्रारअर्ज व इतर प्रकरणांचा तपास रत्नागिरीहून आलेले पोलिसांचे खास पथक करीत असून, याबाबतचा अहवाल लवकरच वरिष्ठांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.