शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

पर्यटन व फळेझाड लागवडीस सिंधुदुर्गात भरपूर वाव

By admin | Updated: June 24, 2017 13:20 IST

आयुक्त जगदीश पाटील यांचे आढावा बैठकीत मत

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २४: निसर्गसंपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व फळझाड लागवडीत भरपूर वाव आहे. या दोन्ही योजनांच्या यशस्वीतेसाठी अधिकारी वर्गाने समन्वयाने कार्यरत राहण्याची आवश्यकता आहे असे मत कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी येथे आयोजित आढावा बैठकीत व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळझाड लागवड, पर्यटन, खनिकर्म, भूसंपादन, जिल्हा नियोजन समिती आदी बाबत सविस्तर आढावा आयुक्त जगदीश पाटील यांनी आढावा सभेत घेतला. जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी, निता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी हरीबाथोरात आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.चौपदरी रस्ता अंतर्गत भूमिसंपादनबाबत झालेली कार्यवाही, फळझाड अंतर्गत यापूर्वी झालेली फळझाड लागवड यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट, खनिकर्म अंतर्गत रॉयल्टी वसुली, भूमिसंपादन लाभधारकांनामोबदला वितरण, पर्यटन प्रकल्पांची कार्यवाही आदी बाबत विभागीय आयुक्त पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.