शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गोदामात, वितरण ठप्प

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सणासुदीच्या तोंडावर गरीब जनतेचे हाल

कुडाळ : गणपतीचा सण तोंडावर येऊनही धान्य दुकानांना अद्याप धान्य वितरीत करण्यात आले नाही तर कुडाळच्या शासकीय गोदामात दोन महिने पुरण्याइतका गहू उपलब्ध असतानाही प्रशासनाने धान्य न दिल्याने गरीब जनता सणासुदीच्या तोंडावर भरडली जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी वालावल मतदारसंघाचे पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.बंगे यांनी म्हटले आहे की, गणपतीचा सण अगदी तोंडावर असताना धान्य दुकानांवर खडखडाट असून, कुडाळच्या शासकीय गोदामात गहू सडत चालला आहे. गहू तुटवडा असल्याने कोल्हापूरहून गहू मागविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, गहू किमान दोन महिने पुरेल एवढा पुरेसा साठा आहे. गोडावूनमधील तो धान्य दुकानदाराला दिल्यास गव्हाचा प्रश्न सुटेल. तसेच एपीएल शिधापत्रिका धारकांना गेली कित्येक महिने शासकीय कायद्याचा बडगा दाखवून धान्य मिळत नाही. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन एपीएलधारकांनाही धान्य द्यावे, अशी मागणी बंगे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)दुष्काळ जाहीर कराऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या शेतीवर सध्या करपा आलेला असून, पावसाची आशा संपली आहे. प्रशासनाने याची दखल घेत कोरडा दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना भातपीक नुकसानी देण्यात यावी, अशी मागणी बंगे यांनी केली आहे. दारिद्र्यरेषेखाली सर्व्हे कराबरेच गोरगरीब लोक आज ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील असूनही त्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागणार आहे. ज्या लोकांना लाभ मिळायला हवा, त्यांना मिळत नाही. सर्व्हे झाला त्यावेळी काही कष्टकरी कुटुंबे आपल्या रोजंदारीच्या कामासाठी बाहेर असल्याने सर्व्हे करणारे अधिकारी आले, त्यावेळी बंद घरांचा उभे राहूनच सर्व्हे केला. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी बंगे यांनी केली.