शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचे फटाके काँग्रेस कार्यालयासमोर

By admin | Updated: February 12, 2015 00:31 IST

जयेंद्र रावराणेंचे वैभववाडीत झाले दणक्यात स्वागत

वैभववाडी : काँग्रेसला रामराम ठोकून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे नव्या संपर्क कार्यालयात शिवसैनिकांनी दणक्यात स्वागत केले. रावराणेंच्या स्वागताचे फटाके काँग्रेस कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फोडले. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके व रावराणे यांनी आठवडाभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेसचे संपर्क कार्यालय असलेल्या शेजारच्या इमारतीत नवीन कार्यालय सुरू केले आहे. बुधवारी तालुका काँग्रेसच्या मासिक बैठकीसाठी सतीश सावंत यांचे आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत केले. मात्र, सावंत यांचे प्रथमच फटाके फोडून केलेले स्वागत म्हणजे कोडेच होते, कारण अलिकडच्या काळात पूर्वी कधीच सतीश सावंत यांचे फटाक्यांनी स्वागत झाले नव्हते.काँग्रेसच्या फटाक्यानंतर पंधरा- वीस मिनिटांनी जयेंद्र रावराणेंचे आगमन झाले. त्यावेळी शिवसैनिकांनी सावंतांच्या स्वागतावेळी फोडले गेलेल्या फटाक्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे फटाके काँग्रेस कार्यालयासमोर फोडून रावराणेंचे दणक्यात स्वागत केले. रावराणेंच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये बळ संचारल्याचे दिसून येत होते. दोन लगतच्या इमारतींमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची कार्यालये असून त्यातील अंतर जेमतेम २५ फुटांचे आहे. त्यामुळे भविष्यात अशीच चढाओढ रंगण्याची चिन्हे आहेत. परंतु काँग्रेस कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फोडलेल्या फटाक्यांची दिवसभर चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)