शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Sawantwadi : कुटिर रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर सुरू : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 17:51 IST

CoronaVirus In Sawantwadi Sindhudurg : सावंतवाडी येथील कुटिर रुग्णालयात सात व्हेंटिलेटरची सोय करण्यात आली आहे. त्यातील पाच व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले असून ऑक्सिजन मिळेल तसे आणखीन बेड सुरू होतील,अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बांदा येथील तालुका क्रीडांगण इतरत्र कुठेही हलविण्यात आले नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, असे आवाहनही केसरकर यांनी केले.

ठळक मुद्देकुटिर रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर सुरू : केसरकरगैरसमज पसरवू नका, असे केसरकर यांनी केले आवाहन

सावंतवाडी : येथील कुटिर रुग्णालयात सात व्हेंटिलेटरची सोय करण्यात आली आहे. त्यातील पाच व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले असून ऑक्सिजन मिळेल तसे आणखीन बेड सुरू होतील,अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बांदा येथील तालुका क्रीडांगण इतरत्र कुठेही हलविण्यात आले नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, असे आवाहनही केसरकर यांनी केले.सावंतवाडीतील कुटिर रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरून सावंतवाडीचे नगराध्यक्ष यांनी केसरकर यांच्या टीका केली होती या टीकेला उत्तर देण्यापूर्वीच रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले असून हेच माझे कामातून उत्तर असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.सावंतवाडीत एका कोरोना सेंटरमध्ये मृतदेह पाच तास ठेवण्यात आला. त्याची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले तर बांदा येथील तालुका क्रीडांगण इतरत्र कुठेही हलविण्यात आले नसून त्याचे राजकारण कोणीही करू नये, असा सल्ला केसरकर यांनी दिला तसेच क्रीडांगण बांदा येथेच होणार असल्याचे स्पष्ट केले.कुटिर रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरून नगराध्यक्ष संजू परबांनी यांनी टीका करण्यापूर्वी माझ्याशी बोलणे गरजेचे होते. ऑक्सिजन पुरवठा करणारी लाईन बंद पडल्याने ही समस्या निर्माण झाली होती, असे त्यांनी सागितले. ही लाईन सुरू करण्यात आली आहे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSawantwadiसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग