शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

टायर फुटल्याने मच्छीचा ट्रक पलटी

By admin | Updated: September 5, 2015 23:50 IST

इन्सुली-डोबवाडीतील घटना : चालकाला दुखापत; वाहनाचे नुकसान

बांदा : झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली-डोबवाडी येथे टायर फुटल्याने मासे वाहतूक करणारा टेम्पो महामार्गावर पटली झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची बांदा पोलिसांत नोंद करण्यात आली नाही. अपघातग्रस्त टेम्पो वेंगुर्ले येथून माशांची गोवा-मडगाव येथे वाहतूक करत होता. सकाळी झाराप-पत्रादेवी बायपासवर सुसाट वेगात जाताना ट्रकचा मागील टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ट्रक महामार्गावरच पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघातात ट्रकचे व माशांच्या क्रेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रक पलटी झाल्याने क्रेटमधील मासे रस्त्यावर पडले होते. या अपघाताची बांदा पोलिसांत नोंद नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)