शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘किमया चुंबकाची’ राज्यात पाचवा

By admin | Updated: January 23, 2015 23:37 IST

देवरुखात विज्ञान प्रदर्शन : राज्यातील ३६ शिक्षकांचा सहभाग

सावंतवाडी : देवरूख-रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात घोडगेवाडी-दोडामार्ग येथील कीर्ती विद्यालय प्रशालेचे शिक्षक प्रसाद एकनाथ विर्नोडकर यांनी सादर केलेल्या ‘किमया चुंबकाची’ या प्रकल्पाला राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त झाला. प्रसाद विर्नोडकर यांच्या प्रकल्पाला ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य’ या गटात पाचवा क्रमांक मिळाला. महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यातील शाळांच्या शिक्षकांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्काराने गौरविण्यात आले. विर्नोडकर यांनी यापूर्वी तालुकास्तरावर तेरावेळा व जिल्हास्तरावर चारवेळा क्रमांक प्राप्त केले आहेत. राज्यस्तरावरील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश प्राप्त केले. या यशाबाबत विर्नोडकर यांचे माध्यमिक विभाग विस्तार अधिकारी, प्रशालेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रसाद विर्नोडकर यांच्या प्रतिकृतीस पाचवा क्रमांक मिळाला.