शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

...तर समुद्रात उपोषण

By admin | Updated: October 16, 2015 00:13 IST

मच्छिमारांचा प्रशासनाला इशारा : आचऱ्यातील महिलाही सहभागी होणार

आचरा : मालवण पाठोपाठ आचरा येथील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांनी मिनी पर्ससीन मासेमारी विरोधात भर समुद्रात ३० आॅक्टोबरला साखळी उपोषण छेडण्याचा निर्धार केला आहे. या उपोषणात स्थानिक महिलाही सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन आचरा पारंपरिक मच्छिमारांनी मालवण तहसीलदार व आचरा पोलीस ठाण्यास दिले आहे.निवेदन सादर करताना नारायण कुबल, वासुदेव कमळे, द्वारकानाथ पेडणेकर, विजय जोशी, शैलेश सारंग, प्रमोद चव्हाण, छोटू सावजी, दिलीप घारे, विठ्ठल सारंग, आदी उपस्थित होते. आचरा बंदरात सुरुवातीला २ ते ३ असणाऱ्या मिनी पर्ससीनधारकांची संख्या आता १५ वर पोहोचली आहे. मत्स्य विभागाच्या कारवाईला न जुमानता हे पर्ससीनधारक धुडगूस घालत आहेत. त्यामुळे गेली चार-पाच वर्षे आचरा पारंपरिक मच्छिमारांना मस्त्य दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कायदा ढाब्यावर बसवूनअनधिकृत मासेमारी करून पर्ससीनधारक लाखो रुपये कमवत आहेत.वारंवार शासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे दाद मागूनही लक्ष देत नसल्याने बेकायदेशीर मिनी पर्ससीन मासेमारी बंद होईपर्यंतआचरा पारंपरिक मच्छिमार ३० आॅक्टोबरपासून खोल समुद्रात साखळी उपोषण छेडणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)