शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: March 26, 2015 00:11 IST

कोकिसरेत प्रारंभ : आत्मा समिती, कृषी विभागाच्यावतीने आयोजन

वैभववाडी : स्थानिक शेतकऱ्यांचा शेतमाल, सुधारित शेती अवजारे, जिल्ह्यातील बचतगटांची विविध उत्पादने, बियाणी, शोभिवंत मासे, आदी स्टॉल्सनी सजलेल्या कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाला भेट दिलेल्या नागरिकांनी प्रगतशील शेतकऱ्यांसह विविध कृषीविषयक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून प्रगत तंत्रज्ञानासह आधुनिक शेतीचे कौशल्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.आत्मा समिती आणि कृषी विभाग आयोजित दोनदिवसीय कृषी प्रदर्शनाला मंगळवारी कोकिसरेत प्रारंभ झाला. प्रदर्शनामध्ये नामवंत कृषी कंपन्यांसह बचतगट, प्रगतशील शेतकऱ्यांचे २५ हून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्यामध्ये ताक, कलिंगडाचे सरबत यासह सुपारीच्या झाडाच्या पानापासून बनविलेल्या पत्रावळी, द्रोण, कृषी अवजारे, शोभिवंत मासे, फळभाज्यांची रोपे तसेच उत्तम प्रतीचे नारळ, सूर्यफूल, सुपारी, भोपळा, कलिंगड बियाणी आदी उत्पादने प्रदर्शनात पहायला मिळाली. (प्रतिनिधी)नागरिकांकडून समाधानबँकेच्या शेतीकर्ज योजना, आधुनिक कृषी अवजारांचा वापर, कीटकनाशके, बियाणी, आदींची माहिती शेतकऱ्यांना दिली जात होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना दुपारच्या भोजनाची सोय आयोजकांनी करून दिल्यामुळे प्रदर्शनाला भेट दिलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दुपारनंतर कृषी पर्यटनाच्या संधी तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धविकासाविषयी परिसंवाद झाला.