शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

पर्यटनदौडीत महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST

गुहागर बीच फेस्टिवल : कोकण कला व खाद्य महोत्सवाचे आयोजन

असगोली : अपरान्त भूमी पर्यटन विकास संस्था व समस्त गुहागरवासियांच्यावतीने आयोजित गुहागर बीच फेस्टिवल कोकण कला व खाद्य महोत्सवात गुहागर समुद्रकिनारी सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौडमध्ये सुमारे १५०० अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण समुद्रकिनारा फुलून गेला होता.पहिली ते चौथीच्या गटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक आदित्य येवले, द्वितीय भाग्यशाली कांबळे, तृतीय स्वयंम मोरे याने मुलींमध्ये प्रथम क्रमांक जान्हवी गोयथळे, द्वितीय सायरी लांजेकर, तृतीय सायली बळवंत हिने इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये प्रथम क्रमांक मनीष गुढेकर, द्वितीय गिरीराज घाडे, तृतीय क्रमांक पार्थ धामणस्कर यांनी पटकावला.आठवी ते दहावीच्या मुलींच्या गटात प्रथम सलोनी भागडे, द्वितीय सोनाली साटले, तृतीय मैथली भागडे हिने तर मुलांमध्ये प्रथम विक्रांत घुमे, द्वितीय अजय गुरव, तृतीय ओंकार गुरव यांनी पुरुषांच्या खुल्या गटात प्रथम स्वप्नील सांगळे, द्वितीय प्रदेश तांडेल, तृतीय तेरवणकर तर महिलांमध्ये प्रथम कोमल मांडवकर, द्वितीय दर्शना सांगळे, तृतीय पुजा सांगळे यांनी पटकावले. तसेच पर्यटकांच्या दौडमध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक सुमित कांबळे, द्वितीय क्रमांक सौरभ आपटे तर, तृतीय क्रमांक चिन्मय दाभोळकर या पुणे येथील तरूणांनी पटकावला. महिलांमध्ये प्रथम क्रमांक सुमिता पेवेकर, द्वितीय क्रमांक मुुंबईची स्नेहा सुर्वे, तृतीय क्रमांक नागपूरची पूनम मंत्री हिने पटकावला.या स्पर्धेला उपनगराध्यक्ष स्नेहा वरंडे, अपरान्त भूमी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष किरण खरे, उपाध्यक्ष विजय सावंत, उर्विमाला पॅराडाईजचे विजय साळवी, तहसीलदार वैशाली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा मानसी शेटे, नगरसेवक प्रवीण रहाटे, संजय सावरकर, संतोष वरंडे, शामकांत खातू, नीलिमा शिर्के, जॉनसन लोकेश, थॉमस कोरिया, नगरसेविका अनुराधा कदम, मंडल अधिकारी समीर देसाई, तलाठी गजानन धावडे, डॉ. शैलेश पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेश पवार यांनी स्पर्धाप्रमुख म्हणून जबाबदारी पेलली. येथील नीलेश गोयथळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुधाकर कांबळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)