शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

विजयगडावर गुप्तधनासाठी खोदकाम

By admin | Updated: March 20, 2016 23:55 IST

राजमहल असलेल्या इमारतीच्या एका खोलीत अज्ञातांनी हे खोदकाम केले आहे. ही खोदाई काही दिवसांपूर्वी सुरु केली असावी,

गुहागर : तवसाळ येथे विजयगडावर अज्ञातांनी तब्बल १० फूट खोलीचे खोदकाम केले. या खड्ड्याशेजारी नारळ, उदबत्ती, दही यासारखे संशयास्पद साहित्य आढळून आल्याने हे खोदकाम जादूटोणा किंवा गुप्तधनाच्या लालसेने केले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजमहल असलेल्या इमारतीच्या एका खोलीत अज्ञातांनी हे खोदकाम केले आहे. ही खोदाई काही दिवसांपूर्वी सुरु केली असावी, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. तवसाळ गावातील काही मुले किल्ला भागात फिरकण्यासाठी गेली असता, प्रथम हा खड्डा निदर्शनास आला. याबाबत पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी विजयगडावर अज्ञातांनी खड्डा खणल्याचे व येथे आक्षेपार्ह वस्तू आढळल्याची तक्रार मिळाली आहे. याबाबतची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी जातील. पंचनामा झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. (प्रतिनिधी)याबाबतची माहिती गावातील मुलांनी देताच ग्रामस्थांसमवेत पाहणी केली. प्रत्यक्ष घटनास्थळी कोणीही सापडलेले नाही. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.- सत्यवान गडदे,तवसाळ पोलीसपाटील