शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मत्सर त्यागामुळे प्रगती शक्य

By admin | Updated: January 2, 2015 23:58 IST

रत्नागिरीत महोत्सव : आफळेबुवांच्या कीर्तनात रसिक दंग

रत्नागिरी : माणसानेङ्कमद, मत्सराचा त्याग केला तरच प्रगती होते, असे सांगितले. शस्त्रांचा घाव बुजेल, पण कटू शब्दांनी झालेली जखम बुजत नाही, असे सांगताना द्रोण आणि द्रुपद यांचे उदाहरण दिले. केवळ कटू बोलण्यामुळे एकेकाळचे हे जीवाभावाचे मित्र परस्परांचे शत्रू बनल्याचे सांगून ‘देङ्कमत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी’ या समर्थ रामदासांच्या श्लोकाचा अर्थ राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी समजावून सांगितला. कीर्तनसंध्या संस्था आयोजित कीर्तन ङ्कमहोत्सवात आफळेबुवा पहिल्या दिवशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरङ्कमराठी सत्ता २७ वर्षे टिकवून ठेवण्यात शंभूराजे, राजारामङ्कमहाराज, ताराबाई, येसूबाई यांनी जिद्द, चिकाटी दाखवली. त्यांच्या या सामर्थ्याला काय नाव द्यावे? मराठी साम्राज्याकडे वाटचाल करताना मराठ्यांनी प्रचंड कष्ट घेतले. पण इतिहासात त्यांच्या या जिद्दीवर फारसे लेखन झालेले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आफळे म्हणाले, अफझलखानाच्या ङ्खफौजेला संताजी आणि धनाजी या जोडगोळीने सळो की पळो करून सोडले. मुघलांच्या चार-पाच लाख सैनिकांवर गनिमी हल्ले करून त्यांनी मुघलांचे एकसंध कार्य राहू दिले नाही. त्यांची रसद मारायची, घोडे, हत्ती ताब्यात घ्यायचे, असा पराक्रम करत होते. नेमाजी शिंंदे, रामचंद्रपंत अमात्य आणि संताजी, धनाजींवर इतिहासात जास्त वर्णन झाले नाही. घोडेसुद्धा पाणी पिताना बिथरले की, मुघल सैनिकही घाबरायचे आणि पाण्यात संताजी, धनाजी दिसले का? असे विचारायचे. ‘धूळ उडे अन् अंबरी, चंद्रालाही डाग पडे, अरे वाजल्या कुठे जर टापा, धुरळ्याची दिसली छाया, छावणीत गोंधळ व्हावा, आया आया संताजी आया’ हे पद ऐकवून वाहवा मिळवली. मराठी राज्य टिकवण्यासाठी त्यांनी मुघलांना जेरीस आणल्याचे सांगितले.एकीकडून मुघलांचीङ्खफौज आली आणि मागच्या बाजूने महाराजांनी पलायन केले.ङ्कमोहीम फत्ते झाल्यावर बल्लाळ कोठडीत परतले. तत्पूर्वी धर्मांतराच्या सक्तीमुळे बहिरोजीने विष प्राशन केले होते. त्याला तसेच घेऊन बल्लाळ परतले. मराठी साम्राज्यासाठी बल्लाळांनी स्वत:चे वडील, बहीण आणिङ्कमुलगा गमावला. त्यांच्याङ्कमुत्सद्दीपणाला सलाम असे त्यांनी सांगितले.आफळेबुवांना तबलासाथ मिलिंंद टिकेकर, पखवाजसाथ राजा केळकर, आॅर्गनसाथ विलास हर्षे आणि आफळे यांचे सुुपुत्र वज्रांग यांनी तालवाद्यसाथ केली. या महोत्सवाला कीर्तनप्रेमीनी उत्तम प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)