शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नाटकांमुळे विचारात प्रगल्भता वाढते

By admin | Updated: May 26, 2015 00:56 IST

प्रज्ञा खोत : आचरेकर प्रतिष्ठानचा नाट्योत्सव कणकवलीचा सांस्कृतिक चेहरा

कणकवली : सांस्कृतिक कार्यकर्ते, सांस्कृतिक संस्था आणि सांस्कृतिक उपक्रम यामुळे त्या-त्या शहरातील माणसे विचाराने प्रगल्भ होत जातात. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कणकवली नाट्य उत्सवामुळे प्रायोगिक रंगभूमीवरील आजवर बहुसंख्य महत्त्वाची नाटके येथील नाट्यरसिकांना पाहता आली. प्रतिष्ठानचा नाट्य उत्सव हा कणकवलीचा सांस्कृतिक चेहरा आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी कणकवली नाट्योत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या २३व्या प्रायोगिक नाट्योत्सवाला शनिवारी रात्रीपासून येथील प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात प्रारंभ झाला. याचे उद्घाटन अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रसाद घाणेकर, धनराज दळवी, आदी उपस्थित होते. अ‍ॅड. खोत म्हणाल्या, प्रतिष्ठानचे सांस्कृतिक काम नि:स्वार्थीपणे सुरू आहे. या संस्थेची मीही एक कार्यकर्तीच आहे. त्यामुळे माझ्याच संस्थेच्या नाट्योत्सवाचे या शहराची प्रथम नागरिक म्हणून माझ्या हस्ते उद्घाटन होत आहे, याचाही आनंद आहे. पण थोडे संकोचल्यासारखे वाटत आहे. प्रतिष्ठानचे काम एवढे मोठे आहे की त्या कामाची महाराष्ट्रात दखल घेतली गेली. त्यामुळे प्रतिष्ठानच्या कामातून माझ्यासारख्या रसिकालाही प्रेरणा मिळत आहे.नाट्योत्सवासारख्या उपक्रमात सातत्य ठेवणे सोपी गोष्ट नाही. आर्थिक पाठबळही अशा कामाला हवेच. त्याशिवाय हे काम दीर्घकाळ उभे राहू शकत नाही. आजच्या इंटरनेटच्या, चॅनेलच्या काळात नाटकापासून रसिक दूर जात आहेत. अशा काळात नाट्य उत्सवाला रसिकांनी पाठबळ देणे म्हणजेच आपल्यातली रसिकता जोपासणे होय, असेही खोत म्हणाल्या. (प्रतिनिधी) एक दिवस मठाकडेनाट्योत्सवाच्या पहिल्या दिवशी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान निर्मित, सतीश आळेकर लिखित आणि रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘एक दिवस मठाकडे’ हा वामन पंडित, डॉ. करिष्मा साटम, शरद सावंत या कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग झाला. नाट्योत्सवात एकूण सहा नाटके सादर होणार आहेत. यात ‘लेझिम खेळणारी पोरं’ आणि ‘ऊस डोंगरा परी’ या लक्षवेधी नाटकांचा समावेश आहे.