शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची माणिक डोहकडे रवानगी

By admin | Updated: November 24, 2015 00:20 IST

धामणवणेमध्ये जेरबंद : रविवारी मध्यरात्री केली फासकीतून सुटका

चिपळूण : धामणवणे विठलाई मंदिर परिसरात रविवारी रात्री फासकीत सापडलेल्या बिबट्याची सुटका केल्यानंतर उपचारासाठी पुण्यातील बिबट्या निवारण केंद्र माणिकडोह येथे सोमवारी सायंकाळी पाठविण्यात आले. रविवारी रात्री विठलाई मंदिर परिसरात नंदकुमार जयराम शेंबेकर यांच्या बागेत लावलेल्या फासकीत अडीच ते तीन वर्षे वयोगटाचा बिबट्या अडकला. याबाबत मनोज भाटवडेकर यांच्या माहितीनुसार, वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अंधार झाला होता. घटनास्थळी जाण्यासाठी पायवाट होती. विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी गोविंद कोल्हे, वनपाल नाईक, वनरक्षक महादेव पाटील, उमेश आखाडे, रामदास खोत, जितेंद्र बारशिंगे, सुरज तेली यांनी पिंजऱ्यासह घटनास्थळ गाठले. रात्री उशिरा फासकीतून बिबट्याची सुटका करण्यात आली. डॉ. जंगले यांनी बिबट्याला बेशुद्ध केले. शुद्धीत आल्यानंतर पहाटे बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्याला स्वत: उठून चालता येत नव्हते म्हणून डॉ. जंगले यांच्याकडून पुन्हा उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला सायंकाळी माणिकडोह (जुन्नर) येथे पाठविण्यात आले. चिपळूण तालुक्यात सध्या बिबट्यांची संख्या कमालीची वाढली आहे. ग्रामीण भागात बिबट्याने जनावरांना मारल्याच्या घटना अनेक आहेत. राजरोस अनेकांना बिबट्याचे दर्शन घडत असते. वनखात्याने त्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)