शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग तरुणीवर बलात्कार

By admin | Updated: March 2, 2017 23:39 IST

वांझोळे येथील घटना; आरोपी अटकेत: विवाहित तरुणाचे कृत्य

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे भोईवाडीतील तरुणीच्या बहिरे व मुकेपणाचा गैरफायदा घेत ताम्हाने येथील विवाहित तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. ही घटना जानेवारी २०१७ मध्ये घडली होती. या नराधमावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला आहे. नागेंद्र पिराजी देसूरकर (वय ४०, रा. ताम्हाने फाटा) असे आरोपीचे नाव आहे. नागेंद्र हा विवाहित आहे. त्याने आपल्या पत्नीच्या सोबतीला पीडित तरुणीला बोलावले होते. ही तरुणी सुमारे २० वर्षांची असून, मूकबधिर आहे. त्याची पत्नी दुपारी देवतेच्या पूजनासाठी घराबाहेर पडली. घरी कोणीच नसल्याचे व तरुणीच्या अपंगत्वाची संधी साधून नागेंद्रने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणास सांगशील तर ठार मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पीडित तरुणीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. तपासाअंती तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याची बाब पुढे आली आहे. नागेंद्रविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)