शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

माडखोलमध्ये भक्तिमय वातावरण

By admin | Updated: November 24, 2014 23:08 IST

अवधुतानंद महाराज पुण्यतिथी : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल

सावंतवाडी : माडखोल येथील श्री सद्गुरू समर्थ अवधुतानंद महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेले सात दिवस हा कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक माडखोल येथे दाखल झाले होते. या सोहळ्यानिमित्ताने माडखोल परिसरात सात दिवस भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. श्री सद्गुरू समर्थ अवधुतानंद महाराज पुण्यतिथी व नाम संकीर्तन सप्ताह १६ नोव्हेंबरपासून सुरू झाला. तर या कार्यक्रमाची समाप्ती २४ नोव्हेंबरला झाली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक माडखोल येथे आले होते. या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण माडखोल परिसर ‘अवधुतानंदमय’ होऊन गेले होते.या कार्यक्रमाचे आयोजन सदगुरू अवधुतानंद महाराज सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रशांत मिठबांवकर, विजय घाग, आर. एन. पालव, चारुहास तावडे, जर्नादन जठार आदी सहभागी झाले होते. यावेळी दत्तयागाचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच लक्ष्मीनारायण व सद्गुरू पादुका पूजन, श्री गुरूंच्या समाधीस अभ्यंगस्नान व पूजन, मध्यान्ह आरती, पालखी परिक्रमा आदी कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले. सात दिवसांच्या या उत्सवासाठी माडखोल येथील अवधुतानंद महाराज मठाच्या परिसरात हजारो भाविक येतात. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. (प्रतिनिधी)