शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दारु विक्रीपरवाना प्रकरणात महिलेस धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: July 25, 2016 00:39 IST

घटनेबाबत गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

आशपाक पठाण , लातूरराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मुबलक औषधे नसतानाही विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा पूर्ण करण्यात आला़ वरिष्ठांच्या आदेशानुसार उपक्रमाचा मोठा गाजावाजा करून आशा कार्यकर्तींसह कर्मचाऱ्यांना मोहीम यशस्वितेसाठी तज्ज्ञांनी सल्ले दिले खरे, पण अतिसारच्या रुग्णांना देण्यात येणारी औषधीच संबंधितांकडे नसल्याने कर्मचाऱ्यांना तोंडघशी पडावे लागत आहे़पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे दरवर्षी अतिसारच्या रुग्णसंख्येत वाढ होते़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ११ ते २३ जुलैदरम्यान अतिसार विशेष पंधरवडा राबविला़ या उपक्रमाचा मोठा गाजावाजा करून आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांना बैठक घेऊन मोहिमेंतर्गत राबविण्यात येणारी सर्व प्रक्रिया तज्ज्ञांमार्फत सांगण्यात आली़ लहान बाळांना अतिसार झाल्यास ओआरएस आणि झिंक दोन्हीही जरून द्या, अतिसाराच्या काळात दूध, पातळ पदार्थ व खाद्य सुरू ठेवा, अतिसार बरा झाला तरीही १४ दिवस झिंकची मात्रा द्या, जेवणाआधी साबणाने हात धुवा, असा संदेश गावोगावी पोहोचविण्यात आला़ अतिसार झालेल्या रुग्णांना आरोग्य कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्रात ओआरएस आणि झिंक ही औषधे मोफत दिली जातील, असा प्रचार करण्यात आला़ अतिसार पंधरवडा पूर्ण झाला तरीही औषधांचा पुरवठा झाला नाही.