शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : शक्ती प्रदर्शन टाळत दीपक केसरकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:48 IST

शक्ती प्रदर्शन टाळत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर केला.

ठळक मुद्देशक्ती प्रदर्शन टाळत दीपक केसरकर यांनी भरला उमेदवारी अर्जकुडाळात वैभव नाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

सावंतवाडी : शक्ती प्रदर्शन टाळत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर केला.अर्ज भरल्यानंतर मात्र ते बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला संबोधन करणार आहेत. यावेळी त्यांची पत्नी पल्लवी केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,शंकर कांबळी, राजन पोकळे, शैलेश परब,रमेश गावकर, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.वैभव नाईकांचे कुडाळात जोरदार शक्तीप्रदर्शनकुडाळ : येथील अनंत मुक्ताई येथे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष वैभव नाईक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिवसेनेकडून त्यांना अधिकृत तिकीट मिळाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी सर्व शिवसैनिक शिवसेनचे चिन्ह असलेले झेंडे व टोप्या घालून आपली मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे. खासदार विनायक राऊत, विधानसभा संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपसभापती श्रेया परब, सभापती राजंन जाधव, मंदार शिरसाट राजू कविटकर कुडाळ तालुका अध्यक्ष राजन नाईक, भाई गोवेकर, आदी पदाधिकारी उपस्थित आहेत.

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर vidhan sabhaविधानसभाsawantwadi-acसावंतवाडीkudal-acकुडालVaibhav Naikवैभव नाईक