शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीबाबतचा निर्णय श्रेष्ठीच घेतील

By admin | Updated: August 12, 2014 23:12 IST

नीतेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

कणकवली : काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. काही मतदारसंघांची अदलाबदलही होणे शक्य आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार की नाही याबाबत नंतरच बोलू, असे सांगतानाच निवडणूक लढविण्याचा दावा कोणीही करू शकतो. मात्र उमेदवारीबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील, असे काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी येथे स्पष्ट केले.येथील ओमगणेश निवासस्थानी मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार विजय सावंत यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, विधानसभा जागा वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू असून मतदारसंघावर कोणीही दावा करू शकतो. मात्र याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील.नारायण राणे आपल्या समर्थकांना सांभाळू शकले नाहीत, अशी टीका आमदार विजय सावंत यांनी केली होती. याविषयी बोलताना नीतेश राणे म्हणाले, आमच्याबरोबर न राहता आम्ही काय सांभाळू शकतो ते त्यांना कसे समजणार? तसेच ते काय काय सांभाळू शकतात याबाबत मी बोलून चालेल का? राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून टाकण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १८ आॅगस्ट रोजी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद मतदारसंघात प्रत्येकी १० हजार रूपयांची दहिहंडी बांधण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्य या उपक्रमाचे नियोजन करणार आहेत. ज्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य नसतील त्या ठिकाणी विभागीय अध्यक्षांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काँग्रेस नेते स्थानिक स्तरावर उपस्थित राहतील. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच हा दहिहंडीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)