शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळमध्ये वाळू व्यावसायिकांमध्ये हाणामारी

By admin | Updated: July 6, 2014 00:30 IST

दोघांच्या डोक्यालागंभीर दुखापत

कुडाळ : शहरातील बबन नाका येथे अधिकृत व अनधिकृत वाळू व्यावसायिकांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये दोघांच्या डोक्यालागंभीर दुखापत झाली. त्यामुळे वाळू व्यावसायिकांमधील वाद मोठ्या प्रमाणात उफाळण्याची शक्यता आहे.कुडाळ ग्रामीण रुग्णालयासमोर बबन नाका येथील काही वाळू व्यावसायिक सायंकाळी गोळा होतात. शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास काही वाळू व्यावसायिक तेथे उभे होते. एका वाळू व्यावसायिकाची गाडी आली. त्यातून दोन युवक बाहेर पडले व उभ्या असलेल्या वाळू व्यावसायिकांपैकी एकाला मारहाण केली. यातून दोन्ही गटांमध्ये काही क्षणातच हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत गाडीमध्ये बसून आलेले दोन युवक डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. यात तेथील नागरिकांनी हस्तक्षेप करीत या दोन्ही गटांना बाजूला केले. जखमी युवकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. या हाणामारीचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)