शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार प्रवृत्तीला शिक्षा होतेच

By admin | Updated: January 23, 2016 00:48 IST

संतोष चव्हाण : साळेल येथे कायदेविषयक मार्गदर्शन

मालवण : कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो. प्रत्येक पक्षकाराने हक्कांप्रमाणे कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे. पक्षकाराचे नुकसान न होता त्यांना न्याय मिळावा हा उद्देश न्यायालयाचा असतो. गुन्हेगार व्यक्तींना शिक्षा करताना त्यांच्या ‘प्रवृत्ती’ला शिक्षा दिली जाते. तर निरापराध व्यक्तींना शिक्षा होऊ नये यासाठी न्यायालय सूक्ष्म तपास करून भूमिका बजावत असते, असे प्रतिपादन मालवण दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी साळेल येथे केले. साळेल येथे मालवण तालुका विधी सेवा समिती संघ यांच्यावतीने कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबिर प्राथमिक शाळा नं. २ सभागृह येथे आयोजित केले होते. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र्र पराडकर, अ‍ॅड. हेमेंद्र्र गोवेकर, सरपंच साबाजी गावडे, माजी सरपंच कमलाकर गावडे, ग्रामसेवक सुशांत चौगले, पोलीस पाटील रवींद्र गावडे, दुलाजी चौकेकर, निवृत्त पोलीस निरीक्षक शिवाजी पोफळे, राम धनावडे, गणपत पडवळ, रोशन गावडे, उदय गावडे, भानजी गावडे, बाळा टेमकर, गणेश गावडे, संतोष गावडे, स्वाती गावडे, सर्वेश्वरी गावडे उपस्थित होते.पराडकर यांनी शासकीय योजनांची माहिती देत सर्व योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले तर अ‍ॅड. गोवेकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना किरकोळ स्वरूपाचे वाद सामोपचाराने व तडजोडीने मिटविण्यात यावेत असे सांगितले. सूत्रसंचालन अ‍ॅड. गोवेकर तर आभार कमलाकर गावडे यांनी मानले. (प्रतिनिधी)पोलिसांना दोष नको : चव्हाण यांचे आवाहनचव्हाण म्हणाले, अलीकडील काळात शासकीय अधिकाऱ्यांना मारहाणीचे प्रमाण वाढत चालले आहे. यात पोलीस प्रशासन अप्रामाणिकपणे काम करत असल्याचे काही समाजघटकांकडून बोलले जात आहे. पोलीस स्थानकात अदखलपत्र गुन्हा दाखल झाला तर न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलीस तपास करू शकत नाही. यात पोलिसांना दोष दिला जात असतो. मात्र, पोलीस प्रशासन त्यांच्या कार्यपद्धतीनुसार योग्यरित्या काम करतात, असेही चव्हाण म्हणाले.