शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - वैभववाडी लोकोत्सव स्थगित, दत्तात्रय माईणकर यांनी केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 15:14 IST

गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता.

ठळक मुद्देवैभववाडी लोकोत्सव स्थगितदत्तात्रय माईणकर यांनी केले स्पष्ट

वैभववाडी : गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता.दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने गेली चार वर्षे सातत्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वैभववाडी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या सायंकाळी भव्य शोभायात्रेने या लोकोत्सवाला प्रारंभ होतो. लोकोत्सवात महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. लोकोत्सवाचे हे पाचवे वर्ष होते. यावर्षी २५ ते २७ या कालावधीत लोकोत्सव-२०२० आयोजित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू होते.परंतु यंदा देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने प्रतिष्ठानने नियोजित वैभववाडी लोकोत्सव-२०२० स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी गुढीपाडव्याला शोभायात्रेसह लोकोत्सवाच्या निमित्ताने कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे दत्तकृपा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious Placesधार्मिक स्थळेvaibhavwadiवैभववाडीsindhudurgसिंधुदुर्ग