शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:22 IST

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या १४ विदेशी पर्यटकांची तपासणी करून त्यांना पुन्हा गोव्यात पाठविण्यात आले. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून आलेल्या ६० जणांची वैद्यकीय पथकांकडून तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देगोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची तपासणीजिल्ह्याबाहेरील वाहनांमधून आलेल्या ६० जणांची वैद्यकीय पथकांकडून तपासणी

बांदा : गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या १४ विदेशी पर्यटकांची तपासणी करून त्यांना पुन्हा गोव्यात पाठविण्यात आले. दिवसभरात जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून आलेल्या ६० जणांची वैद्यकीय पथकांकडून तपासणी करण्यात आली.जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने गोवा सीमेवर इन्सुली व पत्रादेवी येथे वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी गोव्यातून येणाºया विदेशी पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे.इन्सुली तपासणी नाक्यावर रशियन पर्यटक जोडपे इशारा करूनही न थांबल्याने पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची तपासणी केली. इन्सुली नाक्यावर दिवसभरात पुणे, कोल्हापूर, मुंबई येथील ३९ पर्यटकांची तपासणी केली.

या ठिकाणी गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या १२ विदेशी पर्यटकांची तपासणी करून त्यांना गोव्यात माघारी पाठविण्यात आले. तर पत्रादेवी तपासणी नाक्यावर २६ पर्यटकांची तपासणी करण्यात आली. तसेच याठिकाणी २ विदेशी पर्यटकांची तपासणी करून त्यांना गोव्यात पाठविण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन