शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -आरोग्य यंत्रणेचे कार्य कौतुकास्पद : राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:04 IST

कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेली खबरदारी कौतुकास्पद आहे. या विषाणूविरोधात आरोग्य यंत्रणेला आता आणखी बळ मिळणार आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचे कार्य कौतुकास्पद : राऊत आपला जीव आपण वाचवा, असे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेली खबरदारी कौतुकास्पद आहे. या विषाणूविरोधात आरोग्य यंत्रणेला आता आणखी बळ मिळणार आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आता जिल्ह्यातील खासगी डॉक्टर पुढे आले आहेत. ते आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार असून हे डॉक्टर कोरोनाला थांबविण्यासाठी परगावातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यासाठी मदत करणार आहेत. आपला जीव आपण वाचवा, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले आहे.जिल्ह्यातील डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गने खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र पाताडे, दर्शना कोलते, विद्याधर तायशेटे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी कोरोना विषाणूवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासन व आरोग्य यंत्रणेला लागणारे सहकार्य खासगी डॉक्टरांतर्फे केले जाईल असे डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लबतर्फे सांगण्यात आले. यावेळी खासदार राऊत यांनी माहिती दिली.आपला जीव आपल्याच हाती कोरोना विषाणू रोखण्यासाठी हा कर्फ्यू आहे. त्यामुळे आपला जीव आपणच वाचवावा यासाठी जनतेने घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरsindhudurgसिंधुदुर्ग