शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -म्हापण येथील गुढीपाडवा उत्सव कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:36 IST

म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात गुढीपाडवा निमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणार नसून या गुढीपाडवा उत्सवाप्रसंगी मंदिरात होणारे पांरपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकातून शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शामसुंदर ठाकूर यांनी दिली.

ठळक मुद्देम्हापण येथील गुढीपाडवा उत्सव कोरोनामुळे रद्दभक्तगणांनी व ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात गर्दी करु नये

म्हापण : म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात गुढीपाडवा निमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणार नसून या गुढीपाडवा उत्सवाप्रसंगी मंदिरात होणारे पांरपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकातून शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शामसुंदर ठाकूर यांनी दिली.प्रतिवर्षाप्रमाणे श्री देवी शांतादुर्गा मंदिरात २५ मार्च रोजी गुढीपाडवा उत्सव साजरा होणार होता. परंतु कोरोना पार्श्वभूमीवर म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात २५ मार्च रोजी होणारा गुढीपाडवा उत्सव मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय श्री देवी शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.या दिवशी मंदिरात होणारे पारंपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाहेरगावच्या व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी व दुकानदारांनी सदर उत्सवास उपस्थित राहू नये.भक्तगणांनी व ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात गर्दी करु नये, तसेच या उत्सवासाठी मुंबई तसेच इतर शहरातून व गावातून येणाऱ्या भाविकांनी या काळात येण्याचे टाळावे. या उत्सवातील इतर सर्व कार्यक्रम होणार नाहीत याची नोंद घ्यावी. असे आवाहन शांतादुर्गा देवस्थान ट्रस्ट, म्हापणचे अध्यक्ष शामसुंदर ठाकूर यांच्यावतीने करण्यात आले आहे. शासन पातळीवरून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग