शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -सिंधुदुर्ग शहरासह ग्रामीण भागातही पूर्णपणे लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 16:57 IST

सिंधुदुर्ग : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व रस्त्यांवर, बाजारपेठेत आणि बसस्थानकात आणि नेहमी गजबजणारा मुंबई-गोवा महामार्गावर ...

ठळक मुद्देसिंधुदुर्ग शहरासह ग्रामीण भागातही पूर्णपणे लॉकडाऊनकोरोना प्रतिबंध,  बाजारपेठांसह रस्ते पडले ओस 

सिंधुदुर्ग : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व रस्त्यांवर, बाजारपेठेत आणि बसस्थानकात आणि नेहमी गजबजणारा मुंबई-गोवा महामार्गावर शुकशुकाट पसरला होता. लोकांनी स्वयंस्फूर्तीने घरातच राहणे पसंत केले. एरवी कोणत्या कोणत्या कारणामुळे गजबजणारी शहरे ग्रामीण भागासह पूर्णपणे स्तब्ध झाली होती.सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी घरातच राहणे पसंत केले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सिमेवर असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील सिमांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. गाड्यांची तपासणीही करण्यात येत होती.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेले मालवण शहर पूर्णपणे स्तब्ध झाले होते. ऐतिहासीक सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली पर्यटन सेंटर यामुळे देश-परदेशात नावारूपास आलेल्या मालवण शहरातील सर्व रस्ते सुने-सुने होते.चार युवकांना पोलिसांकडून प्रसादआरोग्य व पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासन अलर्ट होते. नेहमीच वर्दळ असणारा मुंबई-गोवा महामार्ग सामसूम होता. रस्त्यावर पोलीस, आरोग्य, मेडिकल, पेट्रोल पंपसारखे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीच नसल्यामुळे सारे काही शांत वातावरण होते. सावंतवाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या चार युवकांना पोलिसांनी प्रसाद दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग