शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सदस्यांचा गदारोळ

By admin | Updated: February 6, 2015 00:49 IST

जिल्हा परिषद सभा : आरोंदा जेटीप्रकरणी न्यायालयात जाण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी : आरोंदा किरणपाणी जेटी पाहणी दरम्यान घडलेल्या घटनेनंतर स्थायी समिती सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थायी समितीने या विरोधात न्यायालयात जावे, अशी मागणी करत काँग्रेस सदस्यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत गदारोळ केला. मात्र, संबंधित प्रकरणात स्थायी समितीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत, असे स्पष्ट करत संबंधित गुन्हे वैयक्तिक असल्याने स्थायी समितीला न्यायालयात जाता येणार नाही, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी स्पष्ट केले. तर शिवसेना सदस्यांनी न्यायालयात जाण्यासंदर्भातील ठरावाला विरोध केला.जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती गुरुनाथ पेडणेकर, संजय बोंबडी, स्नेहलता चोरगे, अंकुश जाधव, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्याठिकाणी पाण्याची सोय नाही. त्यामुळे ही शौचालयाची कामे केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी करण्यात आली आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, (पान ८ वर)बागायतदारांना वीज कंपनीने नुकसानभरपाई द्यावीजिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठ्या बागायतीवरून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे तारांच्या घर्षणामुळे बागांना वणवा लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच बागायतीवरील विद्युत वाहिन्यांना प्लास्टिक गार्ड बसविण्यात यावेत, अन्यथा वीज वाहिन्या स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी सभेत सदस्यांनी केली.