शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट डहाणूत

By admin | Updated: January 20, 2015 23:36 IST

सागरी सुरक्षेला हातभार : मच्छिमारांनाही होणार मोलाची मदत

बोर्डी : भारतीय तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट एच-१९२ हे गस्ती जहाज मुंबईहून डहाणूतील चिखले समुद्रकिनारी सोमवारी सकाळी ११ वाजता दाखल झाले. याद्वारे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांच्या सागरी सुरक्षेला तसेच मच्छिमारांना मोलाची मदत मिळणार आहे. तटरक्षक दलाचे डहाणूतील स्टेशन कमांडर, कमांडंट राकेश गोंडणे यांनी ही माहिती दिली. २० मीटर लांबीचे हॉवरक्राफ्ट ताशी ९० कि.मी. वेगाने धावते. ते आधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज असून जहाजावर मध्यम पल्ल्याचा मारा करणाऱ्या बंदुका बसविल्या आहेत. १९ ते २३ जानेवारी दरम्यान झाई ते वसई समुद्रात गस्त दिली जाणार आहे. यामध्ये १० कर्मचारी असल्याचे हॉवरक्राफ्टचे कमांडंट संतोष नागर यांनी सांगितले. २० जानेवारीला पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक मो. हक, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे हे भेट देऊन सागरी सुरक्षेची पाहणी करणार आहेत.तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट पाहण्याकरिता डहाणूतील नागरिक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कमांडंट राकेश गोंडणे, डेप्युटी कमांडंट विठ्ठल पतंगरे व कर्मचारी, घोलवडचे स. पोलीस निरीक्षक जी. डब्ल्यू बांगर पथकासह हजर होते. (वार्ताहर)