शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून

By admin | Updated: June 6, 2014 00:09 IST

वेंगुर्ले नगराध्यक्ष पदासाठी अर्ज

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगराध्यक्ष पदासाठी होणार्‍या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या एका गटातर्फे प्रसन्ना कुबल तर दुसर्‍या गटाकडून मनीष परब यांची नामनिर्देेशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत.वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. आज गुरुवारी सकाळी १0 ते २ या वेळेत दोन्ही गटांच्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली. प्रसन्ना कुबल यांनी सादर केलेल्या दोन नामनिर्देशन पत्रामधील एका अर्जावर सूचक म्हणूक चेतना केळूसकर तर अनुमोदक म्हणून अन्नपूर्णा नार्वेकर तर दुसर्‍या नामनिर्देशन पत्रात सूचक म्हणून सुलोचना तांडेल व अनुमोदक म्हणून पद्मिनी सावंत यांनी सह्या केलेल्या आहेत.कुबल यांनी अर्ज दाखल करताना माजी नगराध्यक्षा सुलोचना तांडेल, रमण वायंगणकर, पद्मिनी सावंत, अन्नपूर्णा नार्वेकर, चेतना केळूसकर आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या दुसर्‍या गटाकडून मनीष परब यांनी नामनिर्देशन दाखल केले असून त्यावर सूचक म्हणून शैलेश गावडे व अनुमोदक म्हणून पूजा कर्पे यांच्या सह्या आहेत. यावेळी परब यांच्यासोबत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अ‍ॅन्थोनी डिसोजा, शैलेश गावडे, पूजा कर्पे, वामन कांबळे, नम्रता कुबल, महेश वेंगुर्लेकर व दाजी परब उपस्थित होते.या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस व्हिप काढणार असूून या व्हिपचे पालन सर्व नगरसेवक करणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. मनीष परब यांना व्हिक्टर डान्टस यांनी पक्षातर्फे उमेदवारी दिली आहे. त्यामुळे परब अधिकृत उमेदवार ठरणार आहेत. तर कुबल हे केसरकर समर्थक म्हणून ओळखले जातात. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ९ जून असून १0 जूनला नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)