शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

देवबागमध्ये बोट बुडाली,

By admin | Updated: July 15, 2016 22:35 IST

एक बेपत्ता

मालवण : समुद्रात अजस्त्र लाटांचा रुद्र्रावतार कायम असताना देवबाग ख्रिश्चनवाडी येथील मासेमारीस गेलेली बोट लाटांच्या तडाख्यात बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीत असलेल्या तीन मच्छिमारांपैकी पास्कू बेजविन बिद्र (वय ३५) व मनवेल फ्रान्सिस फर्नांडिस (३९) या दोघा मच्छिमारांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे, तर बोयाच्या मदतीने सहकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे कामीन ऊर्फ पार्था सतान लुद्रिक (४०, रा. देवबाग ख्रिश्चनवाडी) हे समुद्रात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास देवबाग किनारी घडली.दरम्यान, मालवण तहसीलदार वनिता पाटील यांना घटनेची माहिती मिळताच महसूल यंत्रणा, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, मत्स्य विभाग तसेच पोलिस प्रशासन यांना माहिती देण्यात आली. ताम्हणकर यांनी तत्काळ दांडी येथील मासेमारी बोट उपलब्ध करून देत स्थानिकांच्या मदतीने कामीन यांचा समुद्रात शोध घेण्यात आला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. (प्रतिनिधी)