शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: May 28, 2017 23:30 IST

आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मारहाणप्रकरणी अटकेत असलेल्या ३२ वर्षीय तरुणाने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. नीलेश विजय सनगरे (कारवांचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीलेश सनगरे याने शनिवारी सकाळी ९.४५च्या सुमारास टेम्पोवर लोखंडी रॉड मारून नुकसान केले होते. टेम्पोचे नुकसान केल्याचा जाब विचारण्यासाठी सचिन भोसले (३३, बाजारपेठ, रत्नागिरी) हे नीलेश याच्याकडे गेले होते. नीलेश याने त्याचा राग मनात धरून लोखंडी रॉडने सचिन भोसले यांना मारहाण केली होती. सचिन यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून नीलेश सनगरे याला ताब्यातही घेतले होते. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र वळवी हे सकाळी पोलीस कोठडीजवळ सेवा बजावत होते. दुपारी १.३०च्या सुमारास नीलेश सनगरे याने पोलीस कोठडीमध्ये आराडाओरडा करण्यास सुरुवात केली. भिंतीवर डोके आपटून स्वत:ला गंभीर जखमी करून घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे नीलेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे नीलेश सनगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.