शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंचा प्रशासनावर हल्लाबोल

By admin | Updated: March 14, 2017 14:49 IST

सिंधुदुर्गातील माकडतापाकडे दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

 ऑनलाइन लोकमत

सिंधुदुर्ग , दि. 14 -  काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांदा परिसरातील माकडतापग्रस्त भागाला भेट दिली. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.  माकडतापाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेसह सत्ताधाऱ्यांचा त्यांनी यावेळी समाचार घेतला.  माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे कोणतेही पूर्व नियोजन नाही.  वचक नसल्यानेच प्रशासनाने  माकडतापाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.  माकडतापाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात पसरल्यास आवश्यक लसीचा पुरवठा प्रशासनाकडे नाही, असे आरोप यावेळी राणे यांनी प्रशासनावर केले. 
 
मंत्री आणि आमदार येतात व जातात .  भेट द्यायला हे काय पर्यटनस्थळ आहे ?, असा संतप्त  सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  माकडतापाने मेलेली 50 ते 60 माकडं शेजारच्या एका राज्याने जिल्ह्यात पुरल्याने माकडतापाचा प्रादुर्भाव वाढला. पण ही माहिती प्रशासन का  लपवून ठेवतयं ?, असा हल्लाबोलही त्यांनी केला. 
फक्त आढावा बैठका घेऊन आणि कॅमेऱ्यासमोर प्रशासनाला दम भरून माकडताप आटोक्यात येणार नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांना लगावला आहे.