शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्कचा ‘एप्रिल फुल’

By admin | Updated: April 1, 2015 00:09 IST

दारू साठ्याच्या तक्रारीनंतर शोधाशोध

बांदा : शेर्ले-कुसवाळ परिसरात दारुचा बेकायदा साठा असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने तब्बल दोन तास जंगल परिसरात कसून तपासणी केली. मात्र, भरारी पथकाच्या हाती काही न लागल्याने या उत्पादन खात्यालाच ‘एप्रिल फुल’ बनावे लागल्याची चर्चा रंगली.आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच खात्यांची ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्याला उत्पादन शुल्क खाते देखील अपवाद नाही. शेर्ले-कुसवाळ येथील जंगल परिसरात अज्ञाताने बेकायदा दारुचा साठा केल्याची माहिती निनावी फोनद्वारे उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाला देण्यात आली. आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठी कारवाई मिळण्याच्या खुशीत उत्पादन खात्याच्या भरारी पथकाने दोन गाड्यांच्या सहाय्याने भर दुपारीच शेर्ले परिसर गाठला.बांदा-शेर्ले मार्गावरच गाड्या उभ्या करुन या खात्याचे अधिकारी व कर्मचारी कुसवाळ परिसरातील जंगलात बेकायदा दारुच्या साठ्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तब्बल दोन तास याठिकाणी कसून तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मोठ्या प्रमाणात अधिकारी आल्याने उपस्थितांनी याठिकाणी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)‘एप्रिल फुल’ बनला चर्चेचा विषयदोन तासांच्या शोधमोहिमेनंतर हाती काहीच न लागल्यामुळे आपल्याला कोणीतरी ‘एप्रिल फुल’ केल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाचे ‘एप्रिल फुल’ झाल्याने स्थानिकांमध्ये मात्र हा चर्चेचा विषय बनला होता.