शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शालेय जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर

By admin | Updated: April 13, 2017 14:46 IST

माध्यमिक गटात स्वप्नाली गोसावी, उच्च माध्यमिक गटात योगिता सावंत प्रथम

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. १३ : राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत येणा-या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटात प्रथम क्रमांक स्वप्नाली प्रकाश गोसावी हिने प्रथम (अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी) क्रमांक मकरंद विश्वास म्हसकर याने द्वितिय (शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव कणकवली), निकिता रामदास ओसरमरकर, (शांताराम कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर मोंड.) हिने तृतीय क्रमांक मिळविला.उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक योगिता संतोष सावंत ( एस. एम. हायस्कुल कणकवली ) हिने, तेजस्वी म. मांजरेकर (नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे) हिने व्दितीय, तर राजरत्न कदमने औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस) तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम जागतिक आरोग्य दिन दि. ७ एप्रिल २0१७ रोजी जिल्हा रूग्णालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे जिल्हा शल्य चिकित्सक तसेच इतर उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.