शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत दंगल नियंत्रण पथक, कडक पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 15:36 IST

आंबोली येथील धबधब्यावर तसेच अन्य पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी दंगल नियंत्रक पथकाची मदत घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देआंबोलीत दंगल नियंत्रण पथक, कडक पोलीस बंदोबस्त पर्यटनासाठी येणाऱ्यांवर होणार कारवाई

आंबोली : येथील धबधब्यावर तसेच अन्य पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी दंगल नियंत्रक पथकाची मदत घेण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील धबधबे व पर्यटन स्थळे पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर आपत्कालीन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मागच्या रविवार पासून याची अमंलबजावणी करण्यात आली. पहिलाच दिवस असल्यामुळे आलेल्या पर्यटकांना सोमवारी सुध्दा समज देवून सोडून देण्यात आले.आता कारवाई तीव्र करण्यात येणारमंगळवारपासून ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्यासाठी दंगल नियंत्रक पथकाची मदत घेण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर आदी सहकाऱ्यांना त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली आहे. हे पथक मंगळवार पासून आंबोलीमध्ये दाखल झाले आहे.

सध्या वर्षा पर्यटन हंगाम असला तरी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केल्यामुळे आंबोलीचे वातावरण सुने सुने आहे. त्यातच जिल्हाधिकारी यांनी धबधब्यावर जाण्यास केलेली मनाई यामुळे आंबोलीत शांतता आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग