शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: January 14, 2015 23:51 IST

जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना आमरण उपोषण करण्यास भाग पाडू नये. आम्हा प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळवून द्यावी,

ओरोस : रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी कार्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्यावतीने उपोषणास बसणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे अध्यक्ष सदानंद सावंत यांनी ओरोस रवळनाथ मंदिर येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत जाहीर केले.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व कोकण रेल्वेचे व्यवस्थापक भानुप्रसाद तायल यांनी प्रकल्पग्रस्तांवर थोडीशी सहानुभूती दाखविल्यास सर्व प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे प्रशासनामध्ये नोकरी व व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो तसेच सर्व प्रकल्पग्रस्तांना विनाअट कोकण रेल्वे प्रशासनात नोकरी उपलब्ध होऊ शकते. सन २००४ मध्ये काही प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे प्रशासनाने नोकऱ्या, व्यवसाय दिले पण नंतरच्या काळात त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना आमरण उपोषण करण्यास भाग पाडू नये. आम्हा प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळवून द्यावी, अशी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री प्रभू यांच्याकडे मागणी केली आहे.यावेळी ओरोस रवळनाथ मंदिर येथील झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत अध्यक्ष सदासेन सावंत, सुभाष दळवी, कृष्णा कामतेकर, विशाल परब, वैभव तेंडोलकर, मनोज परब तसेच अनेक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)