शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एकवीस वर्षांनंतर देव्हारे येथे महाशिवरात्र साजरी

By admin | Updated: February 19, 2015 23:36 IST

देवरहाटीतील मंदिर : १९९४ साली झाला होता उत्सव

देव्हारे : तब्बल एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा देव्हारे येथील स्वयंभू शिव मंदिरात महाशिवरात्रौत्सव उत्साहाने पार पडला़देव्हारे येथे देवरहाटीमधे पुरातन असे स्वयंभू शंंकर मंदिर आहे़ रस्त्यालगत असलेल्या या जागृत शिव मंदिरामधे भक्तांची वर्दळ असते़ या स्वयंभू मंदिरामधे १९९४ साली ग्रामस्थांनी प्रथम मोठया स्वरूपामधे कार्यक्रम केला होता़ यावेळी जत्रेचे अयोजन करण्यात आले होते़ मात्र, पुन्हा असा कार्यक्रम येथे झाला नव्हता. त्यानंतर आता एकवीस वर्षानंतर देव्हारे स्वयंभू मंदिर कार्यकारणीच्या माध्यमातून देव्हारे येथे मोठ्या स्वरूपामधे उत्सव साजरा करण्यात आला़ तालुक्यामधे देव्हारे येथे एकमेव स्वयंभूचे जागृत देवस्थान असल्याने, या ठिकाणी सकाळपासूनच देव्हारे परिसरासह मंडणगड तालुक्यातील भक्तांची दर्र्शनासाठी मोठी वर्दळ होती. त्याचबरोबर येथील मंडळाने क्रिकेट सामन्यांचे आयोजन, महिलांसाठी हळदीकुंकूचे आयोजन केले होते़ तर संध्याकाळी येथे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ त्यासाठी संजय पंदीरकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी देव्हारे पूर्ववाडी, उत्तरवाडी व दक्षिणवाडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळानी विशेष सहकार्य केले. (वार्ताहर)मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथील स्वयंभू शिव मंदिरात २१ वषार्नंतर महाशिवरात्र उत्सव थाटात साजरा करण्यात आला. देव्हारे स्वयंभू मंदिर कार्यकारिणीने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. देव्हारे, पूर्ववाडी, उत्तरवाडी व दक्षिणवाडी येथील मंडळींनी विशेष सहकार्य केले.