शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई

By admin | Updated: December 14, 2014 23:46 IST

कोकणकन्या एक्स्प्रेसमधून गाडीचा वेग कमी होत असताना अज्ञात व्यक्तीने गोणत्यातून ६ बॅगा फेकून दिल्या

अडरे : कोकणकन्या एक्स्प्रेस या रेल्वे गाडीमधून अज्ञाताने गाडीचा वेग कमी होत असताना गोवा बनावटीच्या ६ बॅगा रुळाशेजारील झुडपामध्ये फेकून दिल्या. मात्र, उत्पादन शुल्काच्या पथकाने गोवा बनावटीची दारु जप्त केली. या दारुची अंदाजे किंमत १ लाख ८ हजार आहे. राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाच्या संगीता दरेकर यांच्या आदेशानुसार अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग निरीक्षक उत्पादन शुल्क, चिपळूण पथकाने रात्री १२.३० वाजता गस्त घालत असताना वालोपे रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस कोकणकन्या एक्स्प्रेस गाडीमधून गाडीचा वेग कमी होत असताना अज्ञात व्यक्तीने गोणत्यातून ६ बॅगा खाली रुळाशेजारील झाडीझुडपात फेकून दिल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्या बॅगेमध्ये गोवा बनावटीच्या व्हीस्की ७५० मिलीच्या २४० बाटल्या (२० बॉक्स) जप्त करण्यात आल्या. एकूण मुद्देमाल १ लाख ८ हजारांची दारु जप्त केली. निरीक्षक किशोर वायंगणकर, उपनिरीक्षक शंकर यादव, गणेश गुरव, अतुल वसावे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संबंधित व्यक्तीचा तपास पथक घेत आहे. (वार्ताहर)चिपळुणातील घटना.१ लाख ८ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त. वालोपे रेल्वेस्टेशनच्या मागील बाजूस ६ बॅगा सापडल्या. रेल्वेचा वेग कमी होत असताना अज्ञाताने मद्याच्या बाटल्या झाडीझुडूपात फेकून दिल्या.