शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना ५५ मच्छिमारांवर कारवाई

By admin | Updated: December 5, 2014 23:17 IST

जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीविरोधात कारवाईसाठी रत्नागिरीतील गस्तीनौकेसह परवाना अधिकाऱ्यांचे खास पथकही नियुक्त

मालवण : मत्स्य विभागाने धडक मोहीम राबविताना आतापर्यंत तीन दिवसांत तब्बल ५५ विनापरवाना मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीविरोधात कारवाईसाठी रत्नागिरीतील गस्तीनौकेसह परवाना अधिकाऱ्यांचे खास पथकही नियुक्त करण्यात आल्याची माहिती सहायक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी दिली.दरम्यान, मत्स्य विभागाच्या धडक मोहिमेमुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांचे धाबे दणाणले आहेत. पारंपरिक मच्छिमारांनी बुधवारी मोर्चा काढून अनधिकृत पर्ससीनेट मासेमारीवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर त्याच दिवसापासून मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयदुर्गपासून रेडीपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालायला सुरुवात केली. या कारवाईसाठी रत्नागिरी येथील तीन परवाना अधिकारी व एक गस्ती नौका मागविण्यात आली होती. / प्या गस्ती नौकेवर दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आज दिवसभरात शिरोडा, आचरा परिसरात कारवाई करण्यात आली. सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भूस्तर व जलस्तर अशा दया गस्ती नौकेवर दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.आतापर्यंत मत्स्य विभागामार्फत जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील ५५ विनापरवाना मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे तहसीलदारांकडे प्रतिवेदन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाईचा प्राथमिक अहवाल आज, शुक्रवारी त्यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) विनापरवानाधारकांचे धाबे दणाणलेमत्स्य विभागाने धडक मोहीम हाती घेतल्याने किनारपट्टीवर विनापरवाना मासेमारी करणाऱ्या पर्ससीनेट, पारंपरिक व गिलनेटधारक मच्छिमारांचे धाबे दणाणले आहेत.