शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिज उत्खननाविरोधात कारवाई तीव्र; दंडाच्या नोटिसा

By admin | Updated: December 11, 2014 00:33 IST

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दंडाची रक्कम तीन ते चार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते

कणकवली : गौणखनिज उत्खनन बंदी असताना तालुक्यात होत असलेल्या गौणखनिज व्यवसायावर महसूल विभागाने कारवाई तीव्र केली असून, दंडात्मक वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. महसूलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दंडाची रक्कम तीन ते चार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.गौणखनिज उत्खननाविरोधात महसूलची कारवाई गेले काही दिवस सुरू आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर कसवण परिसरातील क्रशर सुरू असल्याचे पुढे आले. त्यामुळे महसूल विभागाने त्यादृष्टीने चौकशी केली आणि अनेक व्यावसायिकांना उत्खननासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. वाळू व्यावसायिक, चिरेखाण मालक आणि क्वॉरी व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. किती उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे याची विचारणा करण्यासोबत अतिरिक्त उत्खनन केलेल्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण दंडात्मक कारवाईची रक्कम काही कोटींच्या घरात जाऊ शकते. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जनशताब्दी अपघातानंतर कसवण परिसरात क्रशर सुरू असल्याचे उघड झाले. गौणखनिज बंदी असताना क्रशर कसे काय सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महसूल विभागाकडून क्रशर मालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानंतर कारवाईच्या भीतीने क्रशरवर असणारे खडीचे साठे तातडीने हलविण्यात आले. (प्रतिनिधी)