शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा वनअधिकाऱ्यांना घेराओ

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

बेकायदा वृक्षतोड : कसई दोडामार्गमध्ये वनजमिनीत अतिक्रमण

सावंतवाडी : वनविभागाच्या कसई दोडामार्ग येथील जमिनीमध्ये सपाटीकरणाच्या नावाखाली अतिक्रमण करीत बेकायदा वृक्षतोड करण्यात आली असल्याची तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केली आहे. त्यांनी या प्रश्नावरून उपवनसंरक्षक रमेश कुमार यांची गुरूवारी भेट घेत घेराओ घातला व जाब विचारला. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.मनसेने उपवनसंरक्षकाना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कसई दोडामार्गमधील सर्व्हे नं. १५२ मध्ये केरळ येथील एकाने वनविभागाच्या जमिनीत अतिक्रमण केले आहे. तसेच जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांची मातीही विकली असून त्यात शेड उभारणी केली आहे.यामध्ये या केरळीयनाने वनविभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. तसेच बळजबरीने १५०० एकर जमिनीत अतिक्रमण केले असून याबाबत अनेकवेळा दोडामार्ग वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या विषयाला पुरेसा न्याय दिला नाही. याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करीत दोडामार्ग वनअधिकाऱ्यांची ही चौकशी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सागर कांदळगावकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)