शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात शिधापत्रिकेसाठी आधार क्रमांक अनिवार्य

By admin | Updated: May 25, 2017 17:45 IST

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि २५ : शासनाच्या अन्न मंत्रालयाने दि. ८ फेब्रुवारी २0१७ अधिसुचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांने आधार क्रमांक संबंधित कार्यालयास दिनांक ३0 जून २0१७ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यासाठी शिधापत्रिका धारकांनी त्यांच्या सोयीच्या दृष्टीने दिनांक १५ जुन २0१७ पर्यंत आपले आधार क्रमांक तहसिलदार कार्यालयाचे पुरवठा विभागाच्या संबंधित यंत्रणेकडे कृपया जमा करावेत असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.

जे पात्र लाभार्थी विहित मुदतीत आधार क्रमांक जमा करणार नाहीत त्यांना कागदपत्राची पडताळणी संबंधित शासकीय अधिका-यांकडून केल्यानंतरच लाभ अनुज्ञेय होणार आहेत. शिधापत्रिका व आधार नोंदणी केल्याची स्लीप किंवा आधार नोंदणी करण्यासाठी केलेल्या विहित नमून्यातील विनंतीची प्रत व खालील पैकी कोणतेही एक कागदपत्र- मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, प्राधिकृत अधकिा-याने दिलेला वाहन चालक परवाना, राजपत्रित अधिकारी किंवा तहसिलदार यांच्या पत्रावर निर्गमित फोटो ओळखपत्र / फोटोयुक्त बँक पासबुक, पोस्ट विभागाकडून देण्यात आलेले निवासी पत्ता असणारे कार्ड (नाव व फोटोसहित), किसान फोटो पासबुक, अन्य राज्य शासन/केंद्रशासितप्र देश प्रशासनाकडून विनिर्दिष्ट अन्य दस्तऐवज.