शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

जिल्ह्यातील खेळाडूंना ७ पदके

By admin | Updated: November 24, 2014 23:04 IST

अहमदनगर येथील राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा

नांदगांव : रोप स्किपिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रच्यावतीने अहमदनगर येथे झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग चॅम्पियनशीप व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत या स्पर्धेत १ सुवर्ण, १ रौप्य व ५ कास्यपदकासह एकूण ७ पदकांची कमाई केली आहे. जिल्ह्यातून एकूण १३ खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी ६ खेळाडूंची गुजरात येथे होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली आहे.यशस्वी खेळाडूंमध्ये ११ वर्षांच्या गटात रिया गोसावी (ओरोस), फ्रि स्टाईल सुवर्णपदक, तन्वी डोईफोडे फ्रि स्टाईलमध्ये रौप्यपदक तर मिहिर कुबडे (कासार्डे) याने कास्यपदक पटकावले. १७ वर्षांच्या वयोगटात सिंगल रोप स्पीड रिले प्रकारात कासार्डेच्या साईप्रसाद बिजितकर, मिहिर कुबडे, दीपेश तळेकर व सूर्यकांत चव्हाण यांच्या टीमने कास्यपदक पटकावले. वैयक्तिक गटात स्पीड स्प्रिंट (३० सेकंद) प्रकारात दीपेश तळेकर (तळेरे) याने कास्यपदक पटकावले. या यशस्वी खेळाडूंचे गुजरातमधील आनंद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली आहे. या खेळाडूंना रोप स्किपिंगचे मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय मारकड पंच व प्रशिक्षक अभिजीत शेट्ये, राकेश मुणगेकर, निळकंठ शेट्ये, रुपेश कानडे यांचे मार्गदर्शन लाभले.या खेळाडूंचे रोप स्किपिंग असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)