शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव

By admin | Updated: March 13, 2016 01:13 IST

देवगड तालुका : संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक

देवगड : देवगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक गुरुवारी अध्यक्ष जयदेव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार जीवन देसाई, समिती सदस्य जगन्नाथ घाडी, हर्षा ठाकूर, वर्षा पवार उपस्थित होते. यावेळी ४९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर केले.संजय गांधी अपंग योजनेंतर्गत आनंद संतोष परब, इळये, अमर विठ्ठल आरेकर, खुडी, अरविंंद गोविंंद खटावकर, पोंभुर्ले, सुषमा सोनू कावले, जामसंडे, जनार्दन बाजीराव लोके, मिठबांव, अशोक राजाराम सावंत, वरेरी, प्रमोद नरेंद्र भारती, वानिवडे, जयेश सुनील सावंत, मुणगे, गौरव अशोक बाईत, कुणकेश्वर, अर्चना अर्जुन खानविलकर, किंंजवडे, संतोष भिकाजी घाडी, मुटाट, मारूती वासुदेव घाडी, मुणगे, भानुकांत वामन परब, सांडवे, गणेश शंकर ठुकरूल, इळये, हर्षद पुरूषोत्तम पोसम, मोंड, सुरेश शांताराम कदम, इळये, अलका गोपीनाथ धोपटे. संजय गांधी विधवा योजना - विशाखा विकास करंगुटकर, जामसंडे, रसिका राजेंद्र गिरकर, गिर्ये, रोहिणी रवींद्र आईर, लिंंगडाळ, उर्मिला उमेश ओंबळकर, वरेरी, जान्हवी जितेंद्र गोळवणकर, देवगड, सेजल सचिन पवार, मणचे, रेखा रमेश लोके, मिठबांव, पुष्पा नारायण पालकर, मुटाट, पेरपेतीन अंतोन परेरा, रामेश्वर, अलका उमेश मिठबांवकर, किंंजवडे, रसिका ज्ञानेश्वर गुरव, पेंढरी, यशश्री सुनील हरम, देवगड किल्ला, मनिषा मधुकर गोठणकर, देवगड, लतिका लक्ष्मण गुरव, पाटगाव. श्रावणबाळ योजनेंतर्गत प्रकाश दामोदर प्रभूमिराशी, दहिबाव, अनिल शंकर मुणगेकर, देवगड बाजारपेठ, सुनंदा गणपत गुरव, कुणकवण, विद्या श्रीराम जोशी, नाडण, लिलावती शांताराम गुरव, पेंढरी, लक्ष्मी शांताराम चव्हाण, हडपीड, सरस्वती गोपाळ आंग्रे, नाद, सुलक्षणा राजाराम डांबरे, रहाटेश्वर. इंदिरा गांधी विकलांग अंतर्गत चंद्रकांत तुकाराम मोरे, जामसंडे, अक्षता अरूण हळदणकर, इंदिरा गांधी विधवा योजनेंतर्गत रेश्मा राजेंद्र मुणगेकर, मिठबांव, रेश्मा रमेश लब्दी तळवडे.इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेंतर्गत मोहन इंजू जंगले, नाडण, वंदना एकनाथ चौगुले, वरेरी, अशोक धोंडू रूपे, मुणगे, सुरेखा सखाराम साळसकर, किंंजवडे, अशोक शंकर नारकर, दहिबाव कुपलवाडी, सुहासिनी सखाराम लोके, मिठबांव या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)बैठक : प्रस्तावांवर सखोल चर्चादेवगड तालुका संजय गांधी निराधार योजनेची सभा पार पडली. या सभेत ४९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच उर्वरित प्रस्तावांवर या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.