शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
3
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
4
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
5
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
6
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
7
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
8
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
9
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
10
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
11
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
12
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
13
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
14
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
15
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
16
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
17
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
18
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
19
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
20
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!

३६ ग्रामपंचायती लोकराज्य ग्राम

By admin | Updated: September 29, 2015 23:56 IST

धनादेश सुपूर्द : कणकवली तालुक्याचा राज्यातील उच्चांक

कणकवली : तालुक्यातील ६३ पैकी ३६ ग्रामपंचायती एकाचवेळी लोकराज्य ग्राम झाल्या आहेत. शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘लोकराज्य’ या मासिकाचे गावातील कुटुंबागणिक वार्षिक वर्गणीदार केले असून, राज्यातील हा उच्चांक आहे. मंगळवारी येथील पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायतींचे धनादेश सहाय्यक माहिती अधिकारी संध्या गरवारे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, अरुण चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सुनील पांगम, संजय कवटकर उपस्थित होते. गरवारे यांनी सांगितले की, आतापर्यंत लोकराज्य ग्राम होण्याचा २३ हा उच्चांक होता. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ ग्रामपंचायती लोकराज्य ग्राम झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील कमी कुटुंबसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना प्राधान्य देऊन हे उद्दिष्ट साध्य केले आहे. लोकराज्य ग्राम ही संकल्पना २०११ पासून आम्ही सिंधुदुर्गात राबविली. कणकवली तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींमधून ७५९० वर्गणीदार एकाचवेळी करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)