शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 18 स्पर्धक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:31 IST

आपत्ती निवावरण दिवसाचे औचित्य साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सभागृह (जुने), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयालयीन विद्यार्थी वर्गासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सिंधुदुर्गनगरी दि. 29 : आपत्ती निवावरण दिवसाचे औचित्य साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सभागृह (जुने), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयालयीन विद्यार्थी वर्गासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती. राजश्री सामंत, परीक्षक म्हणून अल्ताफ खान, प्रा. सुभाष बांबूळकर, प्रवीण सुलोकार हे उपस्थित होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी सांगितले की, आपत्तीत होणा-या नुकसानीचा आकडा कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका फार मोलाची आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकारच्या आपत्तींचे पुर्वानुमान करणे शक्य झालेले आहे. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीने हे तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि लोक प्रबोधनास हातभार लावावा हे या स्पर्धा आयोजनाचे मुख्य कारण आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना विषयांची मांडणी, विषयाची समज, वेळेचे नियोजन, वक्तृत्व शैली, आपण मांडलेल्या विषयाचा समोरील व्यक्तींवर पडलेला प्रभाव, इतरांना प्रेरणा मिळेल यावर गुणाकंन ठरविले जातील.या स्पर्धेत एकूण 18 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम क्रमांक राजश्री बेळेकर आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी , व्दितीय - विनिता पांजरी टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय क्रमांक -  गीतांजली परब वासुदेवानंद सरस्वती महाविद्यालय यांनी क्रमांक पटकाविले. यावेळी विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.