शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सागरी पर्यटनासाठी १0२ कोटी मंजूर

By admin | Updated: November 21, 2015 23:58 IST

दीपक केसरकर : जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या सागरी पर्यटनासाठी विविध सागरी किनाऱ्यांच्या आधुनिकीकरणासाठी १०२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्गचा विकास हा झालाच पाहिजे. पर्यटनाचा विकास होताना जिल्ह्याच्या सर्व भागाचा समतोल विकास व्हावा या मताचा मी असून, विकास कुणाच्या मतदारसंघात आहे हे गृहीत धरणार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही विरोधकांना पालकमंत्र्यांनी लगावला. ओरोस येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय भोगटे, प्रकाश परब, सचिन सावंत, आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याच्या सागरी पर्यटनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये विजयदुर्गसाठी १२ कोटी ७३ लाख, देवगडसाठी १३ कोटी ४६ लाख, तारकर्ली, तोंडवली, निवतीसाठी ३५ कोटी ७७ लाख, शिरोडा सागरेश्वर, मोचेमाडसाठी ४ कोटी ६६ लाख निधी मंजूर करण्यात आला. हा निधी संबंधित ठिकाणी लँड स्कोपिंग, स्ट्रीट बीच लाईट, हाऊसबोट, किल्ल्यांचे नूतनीकरण, कॉटेजीस उभे करणे, खाडीतील गाळ काढण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) भंगसाळ नदीचा गाळ जलयुक्त शिवारमधून काढणार कुडाळ येथील भंगसाळ नदीचा गाळ जलयुक्त शिवारमधून काढला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. हा गाळ काढावा यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी उपोषण केले होते. त्याची दखल घेत जलयुक्त शिवार योजनेमधून गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. पुढील आर्थिक वर्षात यावर तरतूद करण्यात येणार आहे.